सर्व लॉगिन आयडी धारक युनियन यांना सुचित करण्यात येते की आपल्याला देण्यात येणारे प्रोत्साहन पर 05
पैसे प्रति लिटर अनुदान देण्याकरिता प्रोफाईल मध्ये जाऊन आपल्या युनियनचा नावाचा कॅन्सल चेक, बँक डिटेल्स आणि 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर
विहित नमुन्यातील करारनामा हे तात्काळ त्यामध्ये लोड करण्यात यावे.